पोस्ट्स

ती आणि मी | Jivan Ek Katha | Marathi Katha

इमेज
 जीवन एक कथा । मराठी कथा ती आणि मी      दोघी बहीणी हसत-खेळत शाळेत जाऊ लागली. दोन्ही बहिणी अभ्यासात व्यवस्थित लक्ष देत असतं. त्यांचे आई-वडील ही त्यांच्या शिक्षणात कुठेच कमी पडायला नको म्हणून विशेष लक्ष देत असतं. मुलींना कुठलीच गोष्ट कमी पडायला नको      समाजात इतर काही लोक मुलींपेक्षा मुलांना जास्त महत्त्व देतात. मुलगा मुलगी यांच्यात भेदभाव करतात. एका पाठोपाठ मुलीच झालेल्या तर मुलगा होण्यासाठी नको ते उपाय करतात.       . एक दिवस नरहावुन त्याने अनुजाकडे प्रेमाची मागणी घातली. रोहनचा स्वभाव पहाता ती त्याला नकारु शकत नव्हती. पण तिला आयुष्यात या मार्गावर जायचे नव्हते. आई-वडिलांना खाली मान घालावी लागेल असं तिला मुळीच वागायचे नव्हते.      संदीपच्या आई-वडिलांना संगत असे "हा खुपच शांत-शांत राहतो कधी कुणाशी जास्त बोलत नाही" त्याचे आई-वडील ही तेच शिक्षकांना सांगत तो घरी ही खुप शांत असतो फक्त आपल्या कमाशी काम ठेवतो.      तस ऐन तीसरीत असलेल्या संदीपला प्रेम काय असत हे काहीच कळत नव्हते. त्यामुळ त्याच्या मनात तस कुठलाच उ...

स्वप्नात काहीतरी | Jivan Ek Katha | Marathi Katha

इमेज
जीवन एक कथा । मराठी कथा स्वप्नात काहीतरी एक दिवस त्या मूलांनी त्या दोघी मुलींना प्रेमाची मागणी घातली. त्या दोघी या क्षणाची वाटच बघून होत्या. त्या दोघींनी लागलीच होकार ही देऊन टाकला. व अशाप्रकारे जान्हवीच्या मैत्रिणींची प्रेम कहानी सुरु झाली.      जान्हवी अजुन ही एकटीच होती. तिला कुणावर प्रेम झालच नव्ह्त. आणी जबरदस्तीच प्रेम ही तिला नको होत. आता पूर्वी सारख राहील नव्ह्त. आता जान्हवी व तिच्या मैत्रिणी केव्हा ही बाहेर जान्याच ठरवत त्यावेळी तिच्या मैत्रिणींचे प्रियकर ही नेहमी सोबत असत. जान्हवीला एकट एकट पडल्यासारखे वाटत होते.   एक तर काही मुली काही केल्या बोलत नव्हत्या. आणी ज्या बोलायच्या त्यांना मनोजच इंग्रजी फारस समजत नव्ह्त. कारण अजुन मनोज तेवढ्या चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकत नव्हता. हळूहळू त्याला विदेशी लोकांसोबत कस बोलाव हे समजू लागले. तो त्याप्रकारे बोलूही लागला.      आता त्याची मैत्री बऱ्यापैकी होत होती. त्याने मोजक्याच मुलिंसोबत बोलायचे ठरवले. तस एक मुलगी छान प्रकारे त्याच्याशी बोलत होती. आणी मनोजला ती तसा वेळ ही देत होती. तस मनोज आणखी दो...

लहान त्याचे विचार महान | Jivan Ek Katha | Marathi Katha

इमेज
जीवन एक कथा । मराठी कथा लहान त्याचे विचार महान तो परिवारात सर्वात लहान होता, पण तेवढाच समजदार ही होता. वरिष्ठाननिही शिकाव असा. पण सुरुवातीला अभ्यासात कच्चा पण जसा जसा मोठा होत गेला तसा अभ्यासात ही हुशार होत गेला. त्याची हुशारी बघून सर्व जन त्याला नावाजत होती. अभ्यासात एवढा कच्चा असनारा अचानक एवढा हुशार झाला. शिक्षनासोबत समाजात कस राहिले पाहिजे समाजात कशा प्रकारचे लोक असता काय चुक काय बरोबर हे ही तो कमी वयात खुप चांगल्या प्रकारे समजू लागला होता . परिवारात कस राहिल पाहिजे हे तो चांगल्या प्रकारे जानत होता. ज्येष्ठाना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत होता त्याच्या बोलन्या मध्ये तथ्य असे म्हणून त्याच बोलन ही सर्वाना योग्य वाटत असे.       नेहमी भविष्यात काय बरे वाईट परिणाम होतील योग्य अयोग्य हे पटवून देत असे, २० - २१ वर्षाच्या वयात स्वताच्या विचार क्षमतेवर समाजात चांगले स्थान निर्माण केले . ५० - ६० वयो गटातील व्यक्ति ही त्याच्याकडून सल्ला घेत. Jivan Ek Katha हा Marathi Katha blog आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणी व नातेवाईकांना नक्की share करा .  धन्यवाद    

जिद्द आणि यश | Jivan Ek Katha | Marathi Katha

इमेज
जीवन एक कथा । मराठी कथा जिद्द आणि यश अरुण एक खूप छान व गोंडस बाळ. कुणालाही त्याला दोन मिनिटे जवळ घेऊन त्यांच्यासोबत खेळावं वाटत असे, एवढा गोड होता अरुण. नेहमी हसतमुख असणारा अरुण, कुणी कितीही ताण तणावाच्या परिस्थितीत असलं तरीही अरुण सोबत खेळत असताना आपलं दुःख दिवसभरात आलेला तणाव काही क्षणातच विसरून जात असे. अरुण एक खूप शांत मुलगा होता.  अरुण चाणाक्ष बुद्धीचा होता. त्याला अवघ्या लहान वयातच कुठलीही गोष्ट फार लवकर अवगत होत असे.  पण अरुणच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. त्यांचा परिवार फार मोठा नव्हता, आई-वडील , आजी-आजोबा , आणि एक मोठा भाऊ. आजी-आजोबा वृद्ध असल्याने ते गावी घरीच रहात असे. अरुणच गाव हे अतिशय दुर्गम्य व दुष्काळी भागातील असल्याने तेथे रोजगार फार कमी प्रमाणात उपलब्ध होत असे.  त्यामुळे अरुणच्या आई-वडीलांना ही नेहमी या गावातून त्या गावात जावे लागत असे. कधी कधी तर त्यांना रोजगार मिळवण्यासाठी फार दूर जावे लागत असे. एकदा का कामासाठी दुर बाहेरगावी गेले तर एक ते दीड महिना घरी परतत नसे. अरुणही अतिशय लहान असल्यामुळे तो ही त्यांच्यासोबत जात असे. आई-वडील दिवसभर का...

"ती" एक सन्मान | Jivan Ek Katha | Marathi Katha

इमेज
जीवन एक कथा । मराठी कथा "ती" एक सन्मान      अनुजा एक सुंदर व सोज्वळ मुलगी, अनुजाचे आई वडील दोघेही उच्चशिक्षित होते. अनुजाचे वडील एका कंपनीत चांगल्या हुद्द्यावर कामाला होते. अनुजाच्या आईच देखील खूप शिक्षण झाले होते. परंतु अनुजाची आई कुठल्याही प्रकारची नौकरी न करता फक्त आपलं घर व परिवारास सांभाळत असे. घरात अनुजाला एक लहान बहीण ही होती. आई वडील व दोन्ही बहिणी. असा छोटा व सुखी त्यांचा परिवार होता.       अनुजाला एकही भाऊ नव्हता. आई-वडील दोघेही शिक्षीत व समजदार असल्याने त्यांचे विचार स्वच्छ असल्यामुळे ते मुलगा व मुलगी यांच्यात फरक मानत नव्हते. लागोपाठ दोन मुली झाल्या होत्या तरी ही. त्यांनी मुलगा नसल्याची खंत बाळगली नाही. ते दोन मुलीं मध्येच अतीशय आनंदी होते. त्यांना इतर नातेवाईक व मित्र मंडळीने सल्ला दिला की एक तरी मुलगा होऊद्या.       पण अनुजा चे आई-वडील दोन मुलींवर समाधानी होते. त्यांना आता तीसरे अपत्य नको होते. त्यांना छोटं कुटुंब हवं होतं. त्यांनी कुणाचही काहीच ऐकले नाही. ते दोघे आपल्या निर्णयावर ठाम होते. अनुजा व तिच्या बहिणीला चांगल...

धोकेबाज प्रेयसी | Jivan Ek Katha | Marathi Katha

इमेज
जीवन एक कथा । मराठी कथा   धोकेबाज प्रेयसी      अनिल एक सर्वसाधारण व स्वभावाने अतिशय गरीब मुलगा. अभ्यासात मात्र अतिशय हुशार. अनिलचे आई-वडील दोघेही अशिक्षीत होते. घरात त्याच्या शिक्षणाकड़े लक्ष देणार कुणीही नसताना. अनिल प्रमाणिकपणे नियमित अभ्यास करत असत. घरापासून शाळा फार दूर होती. तरीही रोज शाळेत पायी येने जाने करून तो शाळा पूर्ण करू लागला.       त्याने कधीही शाळेचा कंटाळा केला नाही. त्याला शिक्षणाची खुप आवड होती. शेजारील मुले शाळा फार दूर असल्याने. कुठल्यान कुठल्या कारणाने शाळेला सुट्टी मारत असत. पण अनिल कधीच खोट बोलूण शाळेला दांडी मारत नसे. अनिल शाळेत ही खुप शांत असायचा. कधीच शाळेत इतर मुलांसारखा दंगा मस्ती करत नसे. अनिलने पाचवी-सहावी पर्यंत पाई जावून शाळा पूर्ण केली होती.       आता तो साईकल चालवण्या इतपत मोठा झाला होता. त्याची शाळेत जाण्यासाठी होणारी धडपड त्याच्या वडीलाना बघवत नव्हती. त्याला शिक्षणात आवड असल्याने त्याला कुठलीच गोष्ट कमी पडू द्यायची नाही हे त्यांनी ठरवले. अनिलच्या वाढदिवसच्या दिवशी त्याच्या वडीलांनी त्याला साईक...

"ती" निराधार | Jivan Ek Katha | Marathi Katha

इमेज
जीवन एक कथा । मराठी कथा "ती" निराधार       "उमा" जवळपास सन १९५० च्या पुर्वीचा तिचा जन्म असावा. त्याकाळी कुणाचीही फार श्रीमंती नसे. त्या काळातील रुढी परंपरा ही खुप वेगळ्या असत. त्यांचे विचार ही खुप मागासलेले असत. त्याकाळी अपत्य असण्याची कुठलीही मर्यादा नव्हती. कुणाला पाच अपत्य असत तर कुणाला दहाच्या वर ही अपत्य असत. तसच उमा ही एका अतिशय गरीब घरात जन्माला आली.       आई-वडील पावसाळी दिवसात चार महीने शेती करत व उरलेले इतर दिवस मिळेल ते काम करुण आपला उदर निर्वाह करत असत. उमाच्या घरी उमा ला इतर सहा ते सात भावंड होती. त्यातील काही मूल तर काही मुली होत्या. कुणी शाळेत जात असत तर कुणी जात नसे. उमा ही शाळेत कधीच जात नसे. आई-वडील मिळेल ते काम करून सर्वांची पोट भरत असत.       अतिशय गरीबी असल्याने त्यांना वस्त्र ही व्यवस्थीत मीळत नसे. एकच पोशाख फार काळ टिकवावा लागत. थोडा कुठे फाटला तर सुई दोरा घेवुन तो शिवायचा व परत वापरायचा असे दिवस ते काढायचे. परिवार मोठा असल्याने घरातील सर्वच रोजगार मिळवन्यासाठी कामावर जात अवघे सात आठ वर्षांची मूल ही कामाला जात...

विधवेशी प्रेम | Jivan Ek Katha | Marathi Katha

इमेज
जीवन एक कथा । मराठी कथा विधवेशी प्रेम      "ती" आणि "तो" तसे बालपणा पासूनच एकमेकांना खुप चांगल्याप्रकारे ओळखत असे. तस बघितले तर दोघेही जवळच्या नातेसंबंधा मधील होते. दोघांच गाव व दोघे रहान्यास ही वेगवेगळ्या शहरात होते. पण लहानपणी वर्षातून किमान तिन-चार वेळा तरी त्यांची भेट होत असे. कधी कुठल्या कार्यक्रमामध्ये तर कधी कुठे एखाद्या पहुन्याकड़े गेल्यावर.       ते दोघे ही लहान असल्याने आई-वडील नेहमी त्यांना सोबत घेवुन जात असे. त्या एक-दोन दिवसांमध्ये ती आणि तो व इतर पहुन्यांची लहान मुले एकत्र खेळत असत. ती त्याच्यापेक्षा वयाने तिन-चार वर्षे तरी लहान असावी. असे लहानपणी पाच-सहा वर्ष चालत राहिले. कालांतराने हळूहळू त्या दोघांच गावाकडे जाने कमी झाल.       कधी तो जात असे पण ती तिथे नसायची तर कधी ती गेली तर तो नसायचा. अस भरपूर दिवस सुरु होत. बघता बघता दहा-बारा वर्ष निघून गेली. ते दोघे एकमेकांना सोबत भेटले नव्हते किंवा एकमेकांना बघितले सुध्दा नव्हते. पण जवळील नात्यात असल्याने ते ओळख मात्र विसरले नव्हते.       तस त्यांच्या घरात ह...

संयमी पत्नी | Jivan Ek Katha | Marathi Katha

इमेज
जीवन एक कथा । मराठी कथा   संयमी पत्नी      "गीता" एक सर्व सामान्य कुटुंबातील मुलगी. गीता एकदम समजदार व शांत स्वभावाची मुलगी होती. लहानपणापासूनच तिच्यावर खुप चांगले संस्कार घडले होते. चांगले  संस्कार घडलेले असल्यामुळे ती सर्वांशीच जमवून घेत. तीच कधी कुणाशी वैर झाल नव्ह्त. नेहमी हसत मुख असणारी गीता दिसायला फार सुंदर नव्हती.       पण तीच मन खुप सुंदर होते. थोरा मोठ्यांचा आदर करणं हे खुप कमी वयातच शिकली होती. कधीच कुणाचही मन दुखावणार नाही याची मात्र योग्य काळजी घेत असे. तिला खोट बोलणही कधीच जमले नाही. समाजात गीताची एक सुसंस्कारी व आज्ञाधारी मुलगी म्हणून चांगली ओळख होती. तिला कधीच कुणावर रागही येत नसे. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने लहानपणी फारशी हौस मौज झाली नाही.       व त्याची तिला कधी खंत ही वाटली नाही. जे आहे त्याच्यातच ती आपल सुख मानत आसे. तिने कधीच कुठल्या गोष्टीचा हट्ट केला नाही. व कुठल्या गोष्टीची तक्रार ही ती करत नसे. साधी सरळ रहानी असल्याने तिच्या गरजा ही फार कमी होत्या. गीताला कधीच कुठल्या गोष्टीचा फारसा राग ही येत...

प्रेम त्याग | Jivan Ek Katha | Marathi Katha

इमेज
जीवन एक कथा । मराठी कथा   प्रेम त्याग      चेतन व त्याचा परीवार गावाकडे खुप हलाखीचे जीवन जगत होते. चेतन चे आई वडील गावाकडे मिळेल ते काम करून आपल्या परीवार उदार निर्वाह करत होते. चेतन अवघ्या सात-आठ वर्षांचा होता. तोही या वयात आई-वडिलांना हाथ भार लावण्यासाठी अधून मधून मिळेल ते काम करत असे. त्यामुळ शाळेतही नियमीत जाता येत नसे. ज्यादिवशी काम भेटले त्या दिवशी शाळेला सुट्टी मारावी लागत.       सहाजीक याचा परीणाम अभ्यासावर होत असे.खुप कष्ट मेहनत करून कसे बसे दिवस काढत होते. गावाकडे तस रोज सर्वांनाच काम मिळेल याची काहीच शास्वती नसायची. ग्रामीण भागात शेती व्यतीरीक्त इतर कामे फार कमी असतात. त्यामुळ कधी कधी तर घरातील सर्वच जन काम नसल्याने घरीच रहावे लागे.       तर कधी कधी मोठे काम मिळाल्यावर घरातील सर्वच कामाला जात असे. याचा परीणाम मुलांच्या शिक्षणावर दिसू लागला. चेतन व त्याचे बहीण भाऊ अभ्यासात मागे पडू लागली. शाळेतील अनियमितता त्यामुळ शाळेतुन ही नेहमी त्यांची ओरड यायची, पण मुलांना ही काम केल्याशिवाय काहीच पर्याय नव्हता.    ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रेम आणि मैत्री | Jivan Ek Katha | Marathi Katha

"ती" एक सन्मान | Jivan Ek Katha | Marathi Katha

प्रेम भंग | Jivan Ek Katha | Marathi Katha