ती आणि मी | Jivan Ek Katha | Marathi Katha
जीवन एक कथा । मराठी कथा
ती आणि मी
दोघी बहीणी हसत-खेळत शाळेत जाऊ लागली. दोन्ही बहिणी अभ्यासात व्यवस्थित लक्ष देत असतं. त्यांचे आई-वडील ही त्यांच्या शिक्षणात कुठेच कमी पडायला नको म्हणून विशेष लक्ष देत असतं. मुलींना कुठलीच गोष्ट कमी पडायला नको
समाजात इतर काही लोक मुलींपेक्षा मुलांना जास्त महत्त्व देतात. मुलगा मुलगी यांच्यात भेदभाव करतात. एका पाठोपाठ मुलीच झालेल्या तर मुलगा होण्यासाठी नको ते उपाय करतात.
. एक दिवस नरहावुन त्याने अनुजाकडे प्रेमाची मागणी घातली. रोहनचा स्वभाव पहाता ती त्याला नकारु शकत नव्हती. पण तिला आयुष्यात या मार्गावर जायचे नव्हते. आई-वडिलांना खाली मान घालावी लागेल असं तिला मुळीच वागायचे नव्हते.
संदीपच्या आई-वडिलांना संगत असे "हा खुपच शांत-शांत राहतो कधी कुणाशी जास्त बोलत नाही" त्याचे आई-वडील ही तेच शिक्षकांना सांगत तो घरी ही खुप शांत असतो फक्त आपल्या कमाशी काम ठेवतो.
तस ऐन तीसरीत असलेल्या संदीपला प्रेम काय असत हे काहीच कळत नव्हते. त्यामुळ त्याच्या मनात तस कुठलाच उद्देश नव्हता. हे त्याच्या बहिणीला ही ज्ञात होते. पण त्याला चिडवन्यासाठी एक नविन कारण त्याच्या बहिणीला मिळाले होते
त्यामुळ पूनम संदीपकड़े कधी लक्ष ही देत नव्हती. आता काही दिवसांवर त्यांची दहावीची परीक्षा येवून ठेपली होती. सर्वजण अभ्यासात रमले होते. संदीप ही नियमित अभ्यास करू लागला. दहावीचे पेपर झालेत. यंदाही नेहमी प्रमाणे पूनम खुप चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाली होती.
त्यामुळ पूनमला संदीपचा या गोष्टीचा अजीबात राग येत नव्हता. उलट पूनम ही संदीपच्या प्रेमात बुडत होती. पूनमलाही संदीप आवडायला लागला होता. पूनमही आता आपल्या प्रेमात पडली आहे याची जाणीव संदीपला झाली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा