लहान त्याचे विचार महान | Jivan Ek Katha | Marathi Katha
जीवन एक कथा । मराठी कथा
लहान त्याचे विचार महान
तो परिवारात सर्वात लहान होता, पण तेवढाच समजदार ही होता. वरिष्ठाननिही शिकाव असा.
पण सुरुवातीला अभ्यासात कच्चा पण जसा जसा मोठा होत गेला तसा अभ्यासात ही हुशार होत गेला.
त्याची हुशारी बघून सर्व जन त्याला नावाजत होती. अभ्यासात एवढा कच्चा असनारा अचानक एवढा हुशार झाला.
शिक्षनासोबत समाजात कस राहिले पाहिजे समाजात कशा प्रकारचे लोक असता काय चुक काय बरोबर हे ही तो कमी वयात खुप चांगल्या प्रकारे समजू लागला होता . परिवारात कस राहिल पाहिजे हे तो चांगल्या प्रकारे जानत होता. ज्येष्ठाना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत होता त्याच्या बोलन्या मध्ये तथ्य असे म्हणून त्याच बोलन ही सर्वाना योग्य वाटत असे.
नेहमी भविष्यात काय बरे वाईट परिणाम होतील योग्य अयोग्य हे पटवून देत असे, २० - २१ वर्षाच्या वयात स्वताच्या विचार क्षमतेवर समाजात चांगले स्थान निर्माण केले . ५० - ६० वयो गटातील व्यक्ति ही त्याच्याकडून सल्ला घेत.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा